Share

Live Analytics

Comments 0

Karjat Pumped Storage Project: वृक्षतोडीवरुन वाद पण वीजनिर्मिती किती होणार? खर्चाचं गणित फायद्याचं? Analytics Table

Income Estimates for Karjat Pumped Storage Project: वृक्षतोडीवरुन वाद पण वीजनिर्मिती किती होणार? खर्चाचं गणित फायद्याचं?

Based on this YouTube video's total view count of 110K views and industry-standard rates, the estimated total earning is $78 - $222 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Karjat Pumped Storage Project: वृक्षतोडीवरुन वाद पण वीजनिर्मिती किती होणार? खर्चाचं गणित फायद्याचं?

Explore Karjat Pumped Storage Project: वृक्षतोडीवरुन वाद पण वीजनिर्मिती किती होणार? खर्चाचं गणित फायद्याचं? with 110,965 views, 418 likes, and 134 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #PumpedStaorageProject #Karjat सध्या महाराष्ट्रात एक विषय सर्वात जास्त चर्चेत आहे. हा विषय म्हणजे, रायगडच्या कर्जत तालुक्यात उभारण्यात येणारा जलविद्युत प्रकल्प. या प्रकल्पासाठी परिसरात वृक्षतोड केली जाणार आहे. मात्र यावरून मोठं राजकारण तापलं आहे. या जलविद्युत प्रकल्पाला अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन प्रकल्पाला आपला विरोध दर्शवलाय. तसं पाहिलं तर, कर्जतचा हा प्रकल्प काही राज्यातला अशाप्रकारचा एकमेव प्रकल्प नाही. महाराष्ट्रातल्या १३ जिल्ह्यांमध्ये असे २५ पेक्षा जास्त जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र कर्जत तालुक्यातल्या या प्रकल्पाला एवढा विरोध सुरू झाला आहे. विरोध करणाऱ्यांचा म्हणणं आहे की, या प्रकल्पासाठी वृक्षतोड करणं चुकीचं आहे. सोबतच प्रकल्पाबाबत आणखी एक दावा केला जातोय. हा दावा काय? तर या प्रकल्पातून जेवढ्या विजेची निर्मिती होईल, त्यापेक्षा जास्त वीज खर्च होईल. मग प्रकल्पाचा उपयोगच का? असा साधा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. पण हा सगळा विषय नेमका आहे काय? कर्जतच्या या जलविद्युत प्रकल्पातून नेमकं काय साध्य होणार आहे? वीज निर्मितीपेक्षा खर्च जास्त होण्याचे दावे काय आहेत? या प्रकल्पाबाबत ए टू झेड माहिती जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard