1,518
likes
269
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
El Nino: जगभरात अन्नधान्य संकटाची भीती,अर्थव्यवस्थेवर परिणाम ? S. Jaishankar यांचा कोणता इशारा ? Analytics Table
Income Estimates for El Nino: जगभरात अन्नधान्य संकटाची भीती,अर्थव्यवस्थेवर परिणाम ? S. Jaishankar यांचा कोणता इशारा ?
Based on this YouTube video's total view count of 410K views and industry-standard rates, the estimated total earning is $287 - $821 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About El Nino: जगभरात अन्नधान्य संकटाची भीती,अर्थव्यवस्थेवर परिणाम ? S. Jaishankar यांचा कोणता इशारा ?
Explore El Nino: जगभरात अन्नधान्य संकटाची भीती,अर्थव्यवस्थेवर परिणाम ? S. Jaishankar यांचा कोणता इशारा ? with 410,665 views, 1,518 likes, and 269 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #ElNino2026 #Maharashtra महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. हा सगळा एल निनोचा प्रभाव आहे आणि एल निनो अजून संपलेला नाही. त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यानंतर देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं एक वक्तव्य आलं. ते म्हणाले, येणाऱ्या महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर, विशेषत: ग्लोबल साउथमध्ये अन्नाचं मोठं संकट उभं राहणार आहे. आता ही दोन्ही वक्तव्य दोन वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या संदर्भात केली. मात्र या वक्तव्यांची पार्श्वभूमी एकच आहे, सुपर अल निनो. एका रिपोर्टनुसार, सध्या भारताचा जवळपास ५१.२ टक्के भाग दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. आज पुन्हा दीडशे वर्षानंतर तीच परिस्थिती जाणवत आहे का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे परराष्ट्र मंत्री यांनी दिलेल्या इशाऱ्याचा अर्थ काय आहे? पॅसिफिक महासागरात निर्माण झालेली उष्णतेची लाट जागतिक हवामान, अर्थव्यवस्था आणि अन्नाची साखळी पूर्णपणे कोलमडवून टाकणार आहे का? सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

