Share

Live Analytics

Comments 0

मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS #shortsvideo #shorts result Analytics Table

Income Estimates for मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS #shortsvideo #shorts result

Based on this YouTube video's total view count of 4.43M views and industry-standard rates, the estimated total earning is $3.10K - $8.87K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS #shortsvideo #shorts result

Explore मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS #shortsvideo #shorts result with 4,435,801 views, 89,438 likes, and 413 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#birdevdone #upsc #shortsvideo आई वडिलांच्या जीवनाचं सोनं केलं; कोल्हापुरात मेंढपाळाचं पोरगं IPS ऑफिसर बनलं, VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी birdev done upsc birdev done ips ips police Emotional video: भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय. वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांनी ५५१ रँक पटकावून आयपीएस पदाला गवसणी घातली. भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला. तेव्हा बिरदेव हे बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढरं चारत होते. निकाल जाहीर झाल्याची वार्ता यमगे गावात पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरानं मिळवलेल्या लख्ख यशात उजाळून निघाला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. घरात जागा नसल्याने शाळेच्या व्हरांड्यात करायचा अभ्यास बिरदेवचं बालपण डोंगरदर्‍यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. काही तरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बाळगले. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांडा तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर त्याने पुणे सी.ओ.इ .पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard