Share

Live Analytics

Comments 0

सभा होण्याआधी माझ्याशी घरचे सुद्धा बोलत नाहीत..का?ऐका राज ठाकरेंकडूनच Raj Thackeray Interview Latest Analytics Table

Income Estimates for सभा होण्याआधी माझ्याशी घरचे सुद्धा बोलत नाहीत..का?ऐका राज ठाकरेंकडूनच Raj Thackeray Interview Latest

Based on this YouTube video's total view count of 173K views and industry-standard rates, the estimated total earning is $122 - $347 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About सभा होण्याआधी माझ्याशी घरचे सुद्धा बोलत नाहीत..का?ऐका राज ठाकरेंकडूनच Raj Thackeray Interview Latest

Explore सभा होण्याआधी माझ्याशी घरचे सुद्धा बोलत नाहीत..का?ऐका राज ठाकरेंकडूनच Raj Thackeray Interview Latest with 173,579 views, 2,270 likes, and 195 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND Media) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. मा.राजसाहेब ठाकरे यांची प्रकट मुलाखत स्थळ :श्री शिवाजी शारीरीक शिक्षण (बीपीएड) मैदान अमरावती : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. दरम्यान आज ७:३० वाजता पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती! मनसे अध्यक्षांच्या या मुलाखती दरम्यान राज्यभरातील ख्यातनाम व्यंगचित्रकारांना आमंत्रित करण्यात होत ... यावेळी मुलाखत संपल्यावर लाईव्ह चित्रे ही राज यांना देण्यात आली . काल या मुलाखतीची जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे १५,००० लोकं बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.. तसेच भव्य आकर्षक मंच, एलईडी वॉल आणि हाय डिजिटल साउंडची व्यवस्था करण्यात आली होती .. मागील ४ वर्षांपूर्वी सायन्सकोर मैदानावर आयोजित सभेत रेकॉर्डब्रेक पाहायला मिळाली होती. परंतु आज संध्याकाळी सभा नसली तरी आयोजित मुलाखतीचे नियोजन हे सभेला लाजविणारे होत असं स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटतं ! दरम्यान, राज ठाकरे यांची ही प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आणि निवेदिका रेणुका देशकर हे संयुक्तपणे घेतली . अंबा फेस्टिवल ट्रस्टच्या वतीने हे सर्व आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना यातुन बळ मिळून ते मोठ्या ताकदीने पक्ष प्रचारात उतरतील असं स्थानिक राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे. १७ आॅक्टोबरला अमरावतीपासून दौ-याला सुरूवात होणार असून ‘अंबामहोत्सव’ला ते उपस्थित राहणार आहेत. २२ आॅक्टोबरला वणी, यवतमाळ, २३ आॅक्टोबरला यवतमाळ, वाशिम, अकोला, शेगाव, २४ आॅक्टोबरला बुलढाणा तर २६ आॅक्टोबरला राजमाता जिजाऊ जन्मस्थळास ते भेट देणार आहेत. मनसेच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौ-याला मिळणा-या प्रतिसादाकडे विविध राजकीय पक्षाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या दौ-यात ते नेमकं काय बोलणार आणि विदर्भातील कार्यकर्त्यांना काय संजीवनी देऊन जाणार ते लवकरच समजेल. सध्या मनसेसाठी निवडणुकीपूर्वी पोषक वातावरण तयार होताना दिसत असून त्याचा फायदा पक्षासाठी कसा करून घेता येईल, याकडे पक्षाध्यक्षांचे विशेष लक्ष आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान इतर पक्षातील नेत्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुद्धा अपेक्षित आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून नवीन नियुक्त्या करून पक्ष बांधणी करणे आणि पक्षाला स्थानिक स्तरावर उभारी देण्यावर राज ठाकरेंचा विशेष भर आहे. Amravati: Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray has left for the 10-day-long West Vidarbha tour by keeping his forthcoming elections in mind. Raj Thackeray has also focused on rural areas along with the urban areas, and it is understood that the expansion of the party and the stand of office-bearers and party workers is the basic purpose behind their tour. Meanwhile, an interview was held at 7:30 in the Shivaji Physical Education College ground in Panchavati Chowk! During the interviews of the MNS president, celebrities from all over the state were invited to the wedding ... At the end of the interview, live pictures were given to Raj. Yesterday, the interview was prepared for the city, and arrangements were made to accommodate up to 15,000 people. It was arranged for a great attractive platform, LED wall and high-sounding sound. Last 4 years ago, a record break was seen in a meeting held at the ScienceCore field. . But even today, even if there is no meeting in the evening, the conduct of an interview conducted by the local political analysts is ashamed of the meeting! ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard