Share

Live Analytics

Comments 0

तुला सोडणार नाही,अक्षय बोराडे चा खरा चेहरा उघडा पडला -बाबाराजे देशमुख प्रचंड भडकले Babaraje Deshmukh Analytics Table

Income Estimates for तुला सोडणार नाही,अक्षय बोराडे चा खरा चेहरा उघडा पडला -बाबाराजे देशमुख प्रचंड भडकले Babaraje Deshmukh

Based on this YouTube video's total view count of 700K views and industry-standard rates, the estimated total earning is $490 - $1.40K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About तुला सोडणार नाही,अक्षय बोराडे चा खरा चेहरा उघडा पडला -बाबाराजे देशमुख प्रचंड भडकले Babaraje Deshmukh

Explore तुला सोडणार नाही,अक्षय बोराडे चा खरा चेहरा उघडा पडला -बाबाराजे देशमुख प्रचंड भडकले Babaraje Deshmukh with 700,200 views, 15,125 likes, and 788 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

‘अक्षय बोऱ्हाडेने शिवप्रेमी आणि सर्वसामान्य लोकांना शिवछत्रपतींचे नाव वापरून फसवले’ Babaraje Deshmukh on Akshay Mohan Borhade Satyashil Sherkar | Junnar | निवृत्तीनगर -मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजत असलेल्या शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी शिवऋण संस्थेच्या अक्षय बोऱ्हाडे यांस मारहाण प्रकरण आज (दि. 31) ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मिटले. शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये आपणास अमानुष मारहाण झाल्याचे म्हटले होते. त्यावर राज्यभरातून त्यास अनेक शिवप्रेमींनी माध्यमातून प्रतिक्रिया देऊन पाठिंबा दर्शवला होता. तसेच करोनाचा प्रादुर्भाव असताना अनेकजण शिरोली बुद्रुक येथे आले होते. त्यानंतर शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा करताना मारहाणीच्या आरोपांचे खंडन केले. देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागात तो पसरू नये यासाठी गावपातळीवर आम्ही खबरदारी घेत असून अक्षयच्या संस्थेत नव्याने काही मनोरूग्ण दाखल होत असल्याचे समजल्याने त्यास ग्रामस्थांनी शेरकर यांच्या घरी समज देण्यासाठी बोलावून घेतले होते. घटना घडल्याच्या नंतर दोन दिवसांचा अवधी घेऊन बोऱ्हाडे यांनी शेरकर यांचे विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाफ यामध्ये अनेकांनी अक्षयला पाठिंबा दिला. लॉक डाऊन मध्येही मोठ्या संख्येने लोक त्यास येऊन भेटू लागले व शेरकरांवर टिका करू लागले. तद्‌नंतर ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन करोनापासून गाव सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गावात न येणेबाबत दोघांच्याही समर्थकांना आवाहन केले होते. सामोपचाराने दोघांशीही समक्ष चर्चा या घटनेत आपल्या शिवजन्मभूमीची बदनामी होऊ नये, हा वाद थांबावा या उद्देशाने गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास कमिटी व ग्रामस्थांनी बैठक घेऊन सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे यांना समक्ष घेऊन त्यांच्यातील वाद चर्चेतून सामोपचाराने मिटवला. यामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सूरज वाजगे, गणेश कवडे, जालिंदर शिंदे, प्रदिप कंद, सनी निम्हण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या जुन्नर तालुक्यातील सत्यशील शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे यांच्या वादाने आज वेगळे वळण घेतले. तीन दिवसांपूर्वी शिवऋण फौंडेशनचे संस्थापक अक्षय बोऱ्हाडे यांनी एक व्हिडीओ व्हायरल करत' विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी बंगल्यावर बोलावून आपल्याला केल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.अक्षय हे मानसिकदृष्ट्या खचलेले आणि वयोवृद्ध लोकांचा आश्रम चालवत असल्याने राज्यभर त्यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणात राज्यातून मोठा पाठींबा मिळाला. शेकडो लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी अक्षयला पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर अक्षयला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. त्याचदरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी,"या प्रकरणातील दोन्ही बाजू तपासून बघाव्यात."असे विधान केल्याने त्यांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. याबाबत शेरकर यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारी आमदार अतुल बेनके यांनी बोऱ्हाडे आणि शेरकर प्रकरणात मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवला. तसे एकत्रित फोटो व्हायरल झाले.`सरकारनामा`ने सत्यशील शेरकर आणि अक्षय बोऱ्हाडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही फोन बंद होते. जुन्नर : शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यातील वादावर आज रविवार (ता. ३१ रोजी) पडदा पडला आहे. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून हा वाद मिटविण्यात बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना यश आले आहे. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज वाजगे, युवा सेना प्रमुख गणेश कवडे यांचे देखील सहकार्य लाभले. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard