Share

Live Analytics

Comments 0

Dahi Handi Jai Jawan 10 Thar Thane बाप तो बाप रहेगाच्या घोषणा,मनसेच्य दहीहंडीत जय जवानाने १० थर रचले Analytics Table

Income Estimates for Dahi Handi Jai Jawan 10 Thar Thane बाप तो बाप रहेगाच्या घोषणा,मनसेच्य दहीहंडीत जय जवानाने १० थर रचले

Based on this YouTube video's total view count of 682K views and industry-standard rates, the estimated total earning is $478 - $1.36K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Dahi Handi Jai Jawan 10 Thar Thane बाप तो बाप रहेगाच्या घोषणा,मनसेच्य दहीहंडीत जय जवानाने १० थर रचले

Explore Dahi Handi Jai Jawan 10 Thar Thane बाप तो बाप रहेगाच्या घोषणा,मनसेच्य दहीहंडीत जय जवानाने १० थर रचले with 682,554 views, 5,354 likes, and 178 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Jai Jawan Govinda Pathak 10 Thar #LIVE : Avinash Jadhav Dahihandi thane Jai Jawan दहीहंडी पथकाने १० लावताना काय घडलं ? मुख्यमंत्री बघत राहिले kokan nagar 10 thar #DahiHandi #jaijawangovindapathak #dahihandilive दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम Dahi Handi 2025 World Record: श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये दहीहंडीचा थरार पाहायला मिळत आहे. दहीहंडी पथके विविध भागांत जाऊन मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असला, तरी गोविंदा पथकांचा उत्साह कमी झालेला नाही. दादरच्या आयडियल येथील दहीहंडी महिला गोविंदांनी फोडली. यातच ठाण्यात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात १० थर रचण्याचा हा विश्वविक्रम करण्यात आला. जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने ही विश्वविक्रमी कामगिरी करून दाखवली. यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. मी पारितोषिक आधीच जाहीर केले होते. कोकण नगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती दाखवली. कोणी कितीही काही म्हणू द्या, तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाखांचे बक्षीस जाहीर करतो, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. काही गोविंदा पथकानं वाटते आमचा विश्वविक्रम मोडणार नाही पण दुसरे पथक देखील विश्वविक्रम मोडत असतो. विश्व विक्रम मोडण्यासाठी असतो. याच मैदानावर आधी पण विश्व विक्रम झाला आहे आणि आताही झाले, असेही ते म्हणाले. १० थर रचल्यावर पूर्वेश सरनाईक भावूक जोगेश्वरीचा गोविंदा पथक असून, तेथील विशाल कोचरेकर गोविंद म्हणाले की, आम्हाला आत्मविश्वास होता की, यंदा आम्ही १० थर लावणार. गेल्या २०२२ मध्ये इथेच आम्ही नऊ थरांचा विश्वविक्रम केला होता. यावेळेस आमच्या पथकात ५५० गोविंदा होते. दोन महिने सराव केला होता. पहिल्या दिवसापासून दहा थरांचा सराव करत होतो. विवेक कोचरेकर हे आमचे प्रशिक्षक म्हणाले की, जखमी न होता तुम्ही हे थर लावा. यादरम्यान १० थर रचल्यावर पूर्वेश सरनाईक भावूक झाल्याचे सांगितले जात आहे. येथे आलेल्या स्पॅनिश पाहुण्यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला. दरम्यान, कोकण नगर नंतर आर्यन गोविंदा पथकाने संस्कृतीच्या दहीहंडीत नऊ थरांची सलामी दिली. यंदा ऑपरेशन सिंदूर जनजागृती केली जात आहे. शोले चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मानवंदना देण्यात आली आहे, त्यामुळे शोलेची प्रतिकृती येथे पाहायला मिळत आहे. राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो. अशातच मुंबईतील दादरमधील आयडिअल बूक डेपो, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणची दंही हडी नेहमीच चर्चत असते तर दुसरीकडे ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या नेहमी लक्ष वेधून घेतात. यंदाही मुंबईसह ठाण्यात नेहमी प्रमाणेच दहीहंडीचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबईत कालपासूनच मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असतानाही पुरूष गोविंदा पथकांसह महिला पथकांची देखील दहीहंडी फोडण्यासाठी मोठी झुंबड पाहायला मिळतेय. dahi handi song dahi handi live mumbai dahi handi live kokan nagar govinda pathak kokan nagar govinda pathak 2025 jai jawan govinda pathak practice 2025 sanskruti dahi handi live pratap sarnaik purvesh sarnaik vihang sarnaik #dahihandi #live #dahihandi2025 #kokannagardahihandi #mumbai #thane कोकण नगर गोविंदा पथक, कोकण नगर गोविंदा पथक 10 थर, दहीहंडी, दहीहंडी 2025, दहीहंडी चां सराव, दहीहंडी सराव 2025, 10 थरांची दहीहंडी, दहीहंडीची तयारी, कोकणकर अविनाश, दहीहानी practice, कोकणची माणसं साधी भोळी song status दहीहंडी गाणी दहीहंडी गाणी मराठी Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard