Share

Live Analytics

Comments 0

राष्ट्रवादीत जाताच अमोल कोल्हेंना शिवसैनिकाचा पहिला फोन ; काय घडलं ऐका! Amol Kolhe Sambhaji Latest Analytics Table

Income Estimates for राष्ट्रवादीत जाताच अमोल कोल्हेंना शिवसैनिकाचा पहिला फोन ; काय घडलं ऐका! Amol Kolhe Sambhaji Latest

Based on this YouTube video's total view count of 929K views and industry-standard rates, the estimated total earning is $651 - $1.86K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About राष्ट्रवादीत जाताच अमोल कोल्हेंना शिवसैनिकाचा पहिला फोन ; काय घडलं ऐका! Amol Kolhe Sambhaji Latest

Explore राष्ट्रवादीत जाताच अमोल कोल्हेंना शिवसैनिकाचा पहिला फोन ; काय घडलं ऐका! Amol Kolhe Sambhaji Latest with 929,294 views, 5,220 likes, and 687 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध सिनेअभिनेते व जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रथमच नारायणगाव शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यानिमित्ताने ५ मार्च २०१९ रोजी दुपारी २ वाजता सभा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या मेळाव्यात शिरूर लोकसभेचे उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर होणार किंवा नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे उपनेतेपदाचा राजीनामा देऊन डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे जुन्नर तालुक्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नारायणगाव येथील या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार दिलीप वळसे-पाटील व डॉ. अमोल कोल्हे, तसेच काँग्रेसचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, अनिल मेहेर, जि. प. सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, बाळासाहेब खिलारी, माऊली कुºहाडे, अमित बेनके, सूरज वाजगे, अरविंद लंबे, बाळासाहेब सदाकाळ, प्रवीण मुळे, अलका फुलपगार, उज्ज्वला शेवाळे, सुरेखा वेठेकर, दशरथ पवार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचं 'शिवबंधन' तोडून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाची प्रतिकृती देऊन पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागा पुन्हा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली असून त्यासाठी अन्य पक्षातील मोहरे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादीला त्यात यश आलं आहे. २०१४ मध्ये कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेनं त्यांना उपनेतेपद दिलं होतं. मात्र, कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांची भेट घेतली आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास त्याचा सामना शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव-अढळराव पाटील यांच्याशी होईल. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected]

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard