Share

Live Analytics

Comments 0

पितृपक्षात घर, गाडी किंवा सोने खरेदी करावे की नाही? अशुभ मानण्यामागचे खरे कारण | Anand Pimpalkar Analytics Table

Income Estimates for पितृपक्षात घर, गाडी किंवा सोने खरेदी करावे की नाही? अशुभ मानण्यामागचे खरे कारण | Anand Pimpalkar

Based on this YouTube video's total view count of 35.4K views and industry-standard rates, the estimated total earning is $25 - $71 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About पितृपक्षात घर, गाडी किंवा सोने खरेदी करावे की नाही? अशुभ मानण्यामागचे खरे कारण | Anand Pimpalkar

Explore पितृपक्षात घर, गाडी किंवा सोने खरेदी करावे की नाही? अशुभ मानण्यामागचे खरे कारण | Anand Pimpalkar with 35,417 views, 299 likes, and 25 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

पितृ पंधरवडा म्हणजे भूत-पिशाचांचे वास्तव्य किंवा अशुभ काळ अशी एक मोठी चुकीची संकल्पना अनेक लोकांच्या मनात असते. त्यामुळे या दिवसांत नवीन गाडी, घर, प्रॉपर्टी, किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळली जाते. पण आपल्या पूर्वजांच्या काळातील पद्धतींमागे केवळ अंधश्रद्धा नसून त्या काळातील कामाचे व्यवस्थापन आणि लक्ष विचलित न होऊ देण्याचे कारण दडलेले होते. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपल्याला सांगत आहेत की, पितृपक्षात खरेदी न करण्यामागचे मूळ कारण काय होते, स्वतःच्या अनुभवातून त्यांनी या दिवसांत केलेल्या खरेदीचे फळ काय मिळाले, आणि ज्या पितरांच्या कृपेमुळे आपल्याला हे शरीर व संपत्ती मिळाली त्यांच्यासाठी रोज सकाळी १० मिनिटे काढून पितृसूक्त म्हणण्याचे काय महत्त्व आहे! जर तुम्हाला आपली संस्कृती, पितरांचे स्मरण आणि खरेदीमागचे लॉजिक समजून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. 00:00 - पितृपंधरवड्याबद्दलचे गैरसमज आणि पूर्वीची जीवनशैली 00:46 - श्राद्धाची धावपळ आणि खरेदी टाळण्यामागचे मूळ व्यावहारिक कारण 01:28 - पितृपक्षात खरेदी करावी का? आनंद पिंपळकरांचे वैयक्तिक अनुभव 01:48 - ज्यांनी देह व संपत्ती दिली त्यांचे स्मरण करण्याचे महत्त्व 02:04 - रोज सकाळी म्हणावयाचे 'पितृसूक्त' आणि त्याचे लाभ व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की कळवा! चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ओम साईराम! Disclaimer: This video is intended solely for cultural, educational, and informational purposes based on traditional Hindu scriptures, Vastu Shastra, and symbolic interpretations provided by the speaker. The views and explanations expressed here reflect ancestral beliefs and philosophies. Viewers are encouraged to approach the content with personal discretion and respect for diverse cultural practices.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard