2,341
likes
274
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
माझ्यावर टीका करतो,रावसाहेब दानवे तुझी औकात आहे?अजित पवार बारामतीच्या सभेत कडाडले Ajit Pawar Speech Analytics Table
Income Estimates for माझ्यावर टीका करतो,रावसाहेब दानवे तुझी औकात आहे?अजित पवार बारामतीच्या सभेत कडाडले Ajit Pawar Speech
Based on this YouTube video's total view count of 527K views and industry-standard rates, the estimated total earning is $369 - $1.05K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About माझ्यावर टीका करतो,रावसाहेब दानवे तुझी औकात आहे?अजित पवार बारामतीच्या सभेत कडाडले Ajit Pawar Speech
Explore माझ्यावर टीका करतो,रावसाहेब दानवे तुझी औकात आहे?अजित पवार बारामतीच्या सभेत कडाडले Ajit Pawar Speech with 527,369 views, 2,341 likes, and 274 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel माझ्यावर टीका करायची दानवे यांची औकात आहे का : बारामतीच्या सभेत अजित पवार चांगलेच भडकले... नक्की पहा..संपूर्ण भाषण...लाईक करा..खाली कमेंट करा... शेअर करा !! महागाई, बेरोजगारी, आरक्षण, शेतीमालाच्या प्रश्नांबरोबर राफेल विमान घोटाळ्यासह भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपासून जनतेचे लक्ष वळावे, यासाठी भाजपचे टिकोजीराव नेते न्यायप्रविष्ठ सिंचन प्रकऱणात माझ्याबाबत उलटसुटल वक्तव्य करीत आहेत. लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत, असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. `मंत्री गिरीश बापट, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, आणि रावसाहेब दानवे यांचे मोदी लाटेमुळे फावले. अन्यथा माझ्यावर टीका करण्याची त्यांची काय औकात आहे,` असा सवाल त्यांनी केला. मोरगाव (ता.बारामती) येथे आज खरेदी-विक्री संघाचे खते व औषध विक्री शाखेच्या उद्धाटनाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम कार्यक्रमात काल पुण्याची पालकमंत्री गिरिश बापट, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, चंद्रराव तावरे यांनी पवार कुटुंबियांवर टिकेची झोड उठविली होती. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या दारावर पोलिस असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असा इशारा दिला होता. तोच धागा पडकडत अजित पवार यांनी मोरगावच्या सभेत संबंधित मंत्र्यांच्या अकार्यक्षम कारभाराचा खरफूस समाचार घेतला. ते म्हणाले, ``उजनी, कोयना सारख्या धरणांची उंची माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकालात वाढविली. जलसंधारणाची अनेक कामे केली आणि पाणी व शेती विषयावर मी व पवारसाहेबांनी सरकारमध्ये असताना महत्वपूर्ण कामे मार्गी लावली. त्यामुळेच पंतप्रधान मोदीसाहेबांनी बारामतीत येऊन आमच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु सरकारमधील टिकोजीरावांनी बारामतीत येऊन आमच्यावर टिकेची गरळ ओकली. आमच्या जर नादी लागल तर सोडणार नाही, हे लक्षात राहू द्या.``असा इशारा पवार यांनी दिला. माझ्यावरील सिंचन गैरव्यवहाराचे आरोप हे आता न्यायप्रविष्ट आहेत. असे असताना दानवे हे उलटसुलट वक्तव्ये करत आहेत. लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी त्यांचा हा डाव आहे, असे त्यांनी सांगितले. * अजित पवारांना कुठल्याही क्षणी अटक होईल – रावसाहेब दानवे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील सिंचन घोटाळयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. पोलीस त्यांच्या आणि अन्य आरोपींच्या दारात केव्हाही पोहोचू शकतात असे विधान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात सर्वांत मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार आणि इतर आरोपींच्या दारात कोणत्याही क्षणी पोलीस जातील. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल. Ajit Pawar was speaking at a farmers' gathering organized on the occasion of inauguration of the Fertilizer and Fertilizer Sales Branch at Morgaon (Ta. Guardian Minister of Ganga Bazaar, Dairy Development Minister Mahadev Jankar, Minister of State for Agriculture Sadabhau Khot and Chandrao Taware raised the tears of Pawar over the sugarcane crop production program of Malegaon Cooperative Sugar Factory yesterday. BJP state president Raosaheb Danve.. Ajitdada Pawar said - BJP's Tikokirao Leader is making a statement against me in the Janpath irrigation case for inflation, unemployment, reservations, petty issues related to corruption in the Rafale airline scam. Former Deputy Chief Minister Ajit Pawar said that people are misguiding the people. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindia ► Write us : [email protected] - This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

