Share

Live Analytics

Comments 0

उद्धव ठाकरे म्हणजे खुराड्यात बसलेली कोंबडी, ५० कॉल केले देवेंद्रजींने पण.. Eknath Shinde सडेतोड भाषण Analytics Table

Income Estimates for उद्धव ठाकरे म्हणजे खुराड्यात बसलेली कोंबडी, ५० कॉल केले देवेंद्रजींने पण.. Eknath Shinde सडेतोड भाषण

Based on this YouTube video's total view count of 118K views and industry-standard rates, the estimated total earning is $83 - $237 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About उद्धव ठाकरे म्हणजे खुराड्यात बसलेली कोंबडी, ५० कॉल केले देवेंद्रजींने पण.. Eknath Shinde सडेतोड भाषण

Explore उद्धव ठाकरे म्हणजे खुराड्यात बसलेली कोंबडी, ५० कॉल केले देवेंद्रजींने पण.. Eknath Shinde सडेतोड भाषण with 118,690 views, 731 likes, and 197 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

मुंबईचा महापौर आणि उपमुख्यमंत्रीपद...; एकनाथ शिंदेंचे कोल्हापुरात दोन मोठे गौप्यस्फोट कोल्हापूर : राज्यात २०१९ च्या सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूल भूमिका घेतली होती, त्यासाठी तुम्हांला ५० कॉल केले परंतू तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही हा कद्रूपणा ही तर तुमची झूटनीती होती असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला. हा एकनाथ शिंदे घरात बसणारा नाही. नालेसफाईची पाहणी करणारा, जमिनीवरचा मुख्यमंत्री आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. #EknathShinde #Kolhapur #MarathiNews येथील पेटाळा मैदानावर हा मेळावा झाला. त्यास पाऊस येवूनही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी रक्त सांडले आहे. घरावर तुलशीपत्र ठेवून तुम्ही हजारो केसीस अंगावर घेतल्या म्हणून शिवसेना वाढली आहे. त्यामुळे सत्तेसाठी तडजोड करणार नाही असे शिंदे यांनी बजावले. आपली युती स्वार्थासाठी नव्हे, वैचारिक आहे. ही आपली भावनिक युती आहे. ज्यांना बाळेसाहेबांनी दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही खुर्चीसाठी युती केली. आज निधी मागितला की केंद्रातून पैसे दिले जातात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे पाठबळ मोठे आहे. ठाकरें यांचा जीव महापालिकेत.. भाजप-शिवसेना युती २०१४ ला होऊ शकली नाही कारण आपल्या लोकांना विश्वास नव्हता. आपण कसे वागतोय याचे आत्मपरीक्षण करायला हवे. मुंबई महापालिका निकालावेळी भाजपचा महापौर करण्याची तयारी झाली होती. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, की पण आमच्या नेत्याचा जीव महापालिकेत आहे. शिवसेनेला बिनविरोध द्या. माझ्या एका शब्दावर त्यांनी मुंबई महापालिका शिवसेनेला दिली व महापौर निवड बिनविरोध केली परंतू त्यांनी त्याची कुठेही वाच्यता केली नाही. उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार देवेंद्र फडणवीस हे २०१८ मध्येच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. पण ते एकनाथ शिंदे यांना द्यावे लागणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी ते घेतले नाही असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. देवेंद्र यांचा जपच.. या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात दर दोन वाक्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख आला होता. सभा शिवसेनेची आणि गुणगान मात्र भाजपचेच असे चित्र सभास्थळी होते. #chandrayan3 eknath shinde song eknath shinde speech eknath shinde status eknath shinde speech today eknath shinde speech in vidhan sabha eknath shinde on ajit pawar eknath shinde on uddhav thackeray nitesh rane on uddhav thackeray nilesh rane on uddhav thackeray eknath shinde,cm eknath shinde,cm eknath shinde live today,eknath shinde news,eknath shinde latest news,eknath shinde live,eknath shinde speech,eknath shinde shivsena,shinde shiv sena update,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde bjp news,eknath shinde on ajit pawar,eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde cm,eknath shinde bjp,who is eknath shinde,eknath shinde shiv sena,ajit pawar eknath shinde,eknath shinde today news Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard