Share

Live Analytics

Comments 0

मी झुकणारी नाही,मी वाकवणारी! २०२४ ला तिकीट दिलं तर.. Pankaja Munde यांचं दसरा मेळाव्यातील तुफान भाषण Analytics Table

Income Estimates for मी झुकणारी नाही,मी वाकवणारी! २०२४ ला तिकीट दिलं तर.. Pankaja Munde यांचं दसरा मेळाव्यातील तुफान भाषण

Based on this YouTube video's total view count of 521K views and industry-standard rates, the estimated total earning is $365 - $1.04K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About मी झुकणारी नाही,मी वाकवणारी! २०२४ ला तिकीट दिलं तर.. Pankaja Munde यांचं दसरा मेळाव्यातील तुफान भाषण

Explore मी झुकणारी नाही,मी वाकवणारी! २०२४ ला तिकीट दिलं तर.. Pankaja Munde यांचं दसरा मेळाव्यातील तुफान भाषण with 521,595 views, 3,340 likes, and 197 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#beed : Pankaja Munde : मी कधीही कोणासमोर झुकणार नाही, आता 2024 च्या तयारीला लागा, पंकजा मुंडेंचा एल्गार #PankajaMunde #Bhagwangad भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्या नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून सुरू असतात. मध्यंतरी पंकजा मुंडे यांची बहीण आणि खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनीही पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावं अशी आपली इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. पण या चर्चांना आता पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. मी नाराज नाही. मी कुणावर नाराज असणार? असा सवाल करतानाच मी 2024च्या निवडणुकीच्या (election) कामाला लागले आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. त्यामुळे पंकजा मुंडे आता नाराजी विसरून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यामध्ये अनेक विषयांवर सूचक विधानं केली. मात्र पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य करताना एक इच्छा व्यक्त केली आहे. दुपारी दीड वाजता पंकजा खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसोबत कार्यक्रम स्थळी पोहोचल्या. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी अगदी २०२४ च्या निवडणुकीपासून ते नाराजीबद्दल अनेक विषयांवर भाष्य केलं. बीडमधील सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी विधानसभेबाबत मोठं विधान केलं आहे. 2024 साली विधानसभेला पक्षाने तिकीट दिलं तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. मी कोणासमोर पदर पसरून काही मागणार नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे सडेतोड भाषण केलं आहे. “माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. एवढे दिवस मी कधीच यावर बोलले नाही, मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard