

Vinod Kambli ची पहिली पत्नी कोण? Noella Lewis ची संपूर्ण कहाणी | Vishaych Bhari
62,796
Socialcounts.Org
325
likes
39
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Vinod Kambli ची पहिली पत्नी कोण? Noella Lewis ची संपूर्ण कहाणी | Vishaych Bhari Analytics Table
Income Estimates for Vinod Kambli ची पहिली पत्नी कोण? Noella Lewis ची संपूर्ण कहाणी | Vishaych Bhari
Based on this YouTube video's total view count of 62.7K views and industry-standard rates, the estimated total earning is $44 - $126 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Vinod Kambli ची पहिली पत्नी कोण? Noella Lewis ची संपूर्ण कहाणी | Vishaych Bhari
Explore Vinod Kambli ची पहिली पत्नी कोण? Noella Lewis ची संपूर्ण कहाणी | Vishaych Bhari with 62,796 views, 325 likes, and 39 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Vinod Kambli ची पहिली पत्नी कोण ? Noella Lewis ची संपूर्ण कहाणी | Vishaych Bhari एका काळी भारतीय क्रिकेट मध्ये दोन नावं एकत्र घेतली जायची… सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी... मैदानावर दोघांनी मिळून केलेली विक्रमी भागीदारी असो, कांबळीने कसोटी क्रिकेटमध्ये केलेली धडाकेबाज सुरुवात असो किंवा अवघ्या काही वर्षांत मिळालेली प्रचंड प्रसिद्धी असो… एक काळ असा होता जेव्हा विनोद कांबळीचं नाव भारतीय क्रिकेटमधल्या सर्वात मोठ्या टॅलेंट्समध्ये घेतलं जायचं... पण क्रिकेटच्या मैदानावर ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता त्याच विनोद कांबळी च्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार आले आणि या सगळ्या प्रवासात एक नाव असं आहे, जे कांबळीच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होतं… पण आज त्याची फारशी चर्चा होत नाही. हे नाव म्हणजे नोएला लुईस. १९९८ मध्ये विनोद कांबळी आणि नोएडा लुईस यांनी लग्न केलं. त्या काळात कांबळी हा प्रसिद्ध क्रिकेट पटू होता, तर नोएला पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये काम करत होती. दोघांची ओळख झाली, नातं जुळलं आणि अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण ज्या नात्याची सुरुवात एवढ्या चर्चेत झाली, त्याचा शेवट मात्र काही वर्षांतच झाला. त्यानंतर विनोद कांबळीच्या आयुष्यात पुढचं नातं आलं, त्यांनी दुसरं लग्न केलं, मुलं झाली… आणि दुसरीकडे नोएला लुईसनेही आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. पण इथे खरी गोष्ट सुरू होते… कारण आज अनेकांना हा प्रश्न पडतोय की, विनोद कांबळीची पहिली पत्नी नोएला लुईस आता नेमकी कुठे आहे? घटस्फोटानंतर तिचं आयुष्य कसं बदललं? ती सध्या काय काम करते? आणि क्रिकेटच्या एवढ्या मोठ्या नावाशी लग्न झाल्यानंतरही तिने स्वत:च्या आयुष्याचा मार्ग कसा निवडला? नोएला लुईसपासून ते आजच्या तिच्या कामापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा आहे, हे जाणून घेतलं तर कांबळी च्या आयुष्याची एक अशी बाजू समोर येते जी कदाचित तुम्ही याआधी ऐकली नसेल. आज आपण विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीची गोष्ट नाही तर त्यांच्या आयुष्यातील या तुलनेने कमी चर्चेत राहिलेल्या अध्यायाची संपूर्ण कहाणी समजून घेणार आहोत… नोएला लुईस कोण होत्या ? कांबळी शी त्यांची भेट कशी झाली? लग्नानंतर काय घडलं? दोघं वेगळे का झाले आणि आज नोएला नेमकं काय करतात… हे सगळं समजून घेऊया.. आजच्या या व्हिडीओमधून. #vishaychbhari #vinodkambli #sachintendulkar #viralvideo #latestnews #marathinews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 Instagram link : Vishaych Bhari https://www.instagram.com/vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, vinod kambli, vinod kambli wife, vinod kambli first wife, noella lewis, noella lewis vinod kambli, vinod kambli divorce, vinod kambli family, vinod kambli latest news, vinod kambli life story, vinod kambli biography, vinod kambli sachin tendulkar, noella lewis now, noella lewis today, vinod kambli wife now, vinod kambli second wife, andrea hewitt, vinod kambli marriage, vinod kambli story, indian cricket, cricket news, marathi news, vinod kambli marathi )
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard