3,606
likes
232
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
रोजच्या जेवणाची थाळी 14 | महाराष्ट्रियन रेसिपी | saritas kitchen thali recipe zanzanit batata recipe Analytics Table
Income Estimates for रोजच्या जेवणाची थाळी 14 | महाराष्ट्रियन रेसिपी | saritas kitchen thali recipe zanzanit batata recipe
Based on this YouTube video's total view count of 230K views and industry-standard rates, the estimated total earning is $161 - $460 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About रोजच्या जेवणाची थाळी 14 | महाराष्ट्रियन रेसिपी | saritas kitchen thali recipe zanzanit batata recipe
Explore रोजच्या जेवणाची थाळी 14 | महाराष्ट्रियन रेसिपी | saritas kitchen thali recipe zanzanit batata recipe with 230,245 views, 3,606 likes, and 232 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
रोजच्या जेवणाची थाळी 14 | गावरान थाळी | saritas kitchen thali series / zanzanit batata recipe dhobali mirchi sabji recipe | saritas kitchen मध्ये आपण रोजच्या जेवणाची थाळी सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आपण रोज च्या जेवणात बनवता येतील असे पदार्थ बनवणार आहोत | प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा मोठ्ठा प्रश्न, आज जेवणात काय बनवू? स्वयंपाक बनवण्यापेक्षा काय बनवू हाच विचार करण्यात जास्त वेळ जातो आणि तोच प्रश्न सोडवण्यासाठी saritas recipes मध्ये आपण ही सिरीज चालू केली आहे | या मध्ये आपण महाराष्ट्रियन जेवण / महाराष्ट्रियन स्वयंपाक आणि तश्याच पद्धतीने जास्तीत जास्त थाळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे | सोबतच आपण साधी व्हेज थाळी, स्पेशल व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी, अंडा थाळी , फिश थाळी, मटण थाळी, गावरान झणझणीत थाळी किंवा one pot meal असे वेग बनवण्याचा प्रयत्न असेल | तसेच कधीतरी काहीतरी नवीन म्हणून गुजराथी थाळी, पंजाबी थाळी, महाराष्ट्रियन थाळी, अश्या वेगवेगळ्या थाळी दाखवण्याचा मजा प्रयत्न असणार आहे | नक्कीच तुम्हाला ही सिरीज नक्की आवडेल आणि तुमचा रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटेल | तसेच इथे मी अगदी प्रमाण सुद्धा बरोबर दिले आहे त्यामुळे तुम्ही नावशिके असाल तरी आत्मविश्वासाने बनवू शकाल | तसेच फक्त थाळी मध्ये नव्हे ते या भाज्या आपन मेस मध्ये किंवा ऑफिस टिफिन मध्ये पण देऊ शकतो तसेच काही पदार्थ नाश्त्याला पण बनवू शकतो | तर आज saritas kitchen recipes च्या थाळी सिरीज मध्ये आपण खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान चवीचा झणझणीत रस्सा, सुक्कं ढोबळी मिरची भाजी रेसीपी, भाकरी रेसिपी, आणि मटार भात किंवा वाटाणा भात रेसिपी बनवतो आहे | इथे मी 3-4 लोकाना पुरेल एवढे प्रमाण दिले आहे :- या थाळी साठी लागणारे साहित्य :- रस्सा बटाटा रेसीपी / झणझणीत रश्याचा बटाटा रेसिपी - बटाटे 3 मध्यम लसुण 9-10 सुके खोबरे 2 चमचे कोथिंबीर तेल 3 चमचे जिरे मोहरी कांदा 1 मोठा हिंग हळद मीठ मिरची पाउडर 1/2 चमचा कांदा लसुण मसाला 1 चमचे दाण्याचा कूट 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो शिमला मिरची रेसिपी / ढोबळी मिरची रेसिपी ढोबळी 3-4 तेल जिरे मोहरी टोमॅटो 2 मध्यम हिंग हळद मिरची पाउडर 1/2 चमचा धणे पावडर 1/2 चमचा मीठ साखर 1/2 चमचा मटार पुलाव रेसिपी / कुकरमध्ये वाटाणे भात रेसिपी तांदूळ 1 वाटी तेल जिरे 1/2 चमचा कांदा 1 मध्यम वाटाणे पाउण वाटी मीठ पाणी दीड वाटी So here is saritas kitchen recipes/ sarita recipes we have started this thali series | In this series we will see various kind of thali | Mainly we are going to make maharashtrian thali recipes/ maharashtrian jevan recipes | we will make simple veg thali, sadhi veg thali , special veg thali, nonveg thali like chicken thali , mutton thali , fish thali , anda thali , or sometimes one pot meal recipes for dinner / lunch reicpes | Also we will see not only maharashtrian recipes but gujarathi thali recipe, punjabi thali recipe, restaurant like thali, puranpoli thali recipe, and village style thali or Gavraan zanzanit thali especially maharashtrian gavraan thali recipes many more | Also I have shared some useful kitchen tips which will be helpful for beginners | So watch this saritas kitchen thali series completely and enjoy daily cooking | Topic / Recipes learned in this thali :- 1) झणझणीत गावरान बटाटा रस्सा रेसिपी / village style potato curry recipe / zanzanit batata rassa bhaji 2) टोमॅटो शिमला मिरची रेसिपी / ढोबळी मिरची रेसिपी / tomato Shimla mirchi sabji recipe 3) मटार पुलाव रेसिपी / कुकर मध्ये वाटाणे भात रेसिपी / Matar pulav recipe 4) bhakari recipe / भाकरी रेसिपी 5) sandagi mirchi recipe #रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #साधीव्हेजथाळी #थाळी14 #रोजच्याजेवणाचीथाळी14 #saritaskitchenthalirecipe #saritarecipes #saritasrecipes #महाराष्ट्रियनजेवण #maharashtrianthali #simplevegthali #स्पेशलव्हेजथाळी #गावरानथाळी #saritaskitchen #saritaskitchenthali #अर्ध्यातासातव्हेजथाळी
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

