1,301
likes
134
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Sharad Pawar यांच्या एका विधानाने BJP सोबत जाण्याच्या चर्चेला फुलस्टॉप, पवारांनी कोणते 3 डाव साधले ? Analytics Table
Income Estimates for Sharad Pawar यांच्या एका विधानाने BJP सोबत जाण्याच्या चर्चेला फुलस्टॉप, पवारांनी कोणते 3 डाव साधले ?
Based on this YouTube video's total view count of 289K views and industry-standard rates, the estimated total earning is $202 - $578 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Sharad Pawar यांच्या एका विधानाने BJP सोबत जाण्याच्या चर्चेला फुलस्टॉप, पवारांनी कोणते 3 डाव साधले ?
Explore Sharad Pawar यांच्या एका विधानाने BJP सोबत जाण्याच्या चर्चेला फुलस्टॉप, पवारांनी कोणते 3 डाव साधले ? with 289,079 views, 1,301 likes, and 134 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #SharadPawar #NCP गेल्या काही महिन्यांत शरद पवार गट भाजपप्रणित एनडीएसोबत जाणार, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद मिळणार, अशा चर्चा सुरू होत्या. शरद पवार गटातील काही नेतेच भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मग जयंत पाटील यांनी रोहित पवारांना वगळून शरद पवार गटाच्या आमदारांची घेतलेली बैठक सुद्धा चर्चेचा विषय ठरली. मग शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचे फोटो आले. तेव्हा मोदींनी पवारांना हात दिला की पवारांनी मोदींना टाळी दिली, अशा चर्चा रंगल्या. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं आणि मग एनडीएमध्ये एंट्री करावी, अशी ऑफर भाजपने शरद पवारांना दिल्याचंही सांगण्यात आलं. पण पवारांनी आपल्या एका विधानाने या सगळ्याला पूर्णविराम दिलाय. आता पक्षाची स्थिती आणि राजकीय परिस्थिती बघता भाजपसोबत जाणं ही पवारांची फक्त गरज नाही, तर अपरिहार्यता असल्याचं म्हटलं जात होतं. पण असं असताना शरद पवारांनी आपण कुठेही जाणार नाही, असं सांगून आपला जुनाच डाव नव्याने टाकल्याची चर्चा होतेय. एनडीएत जाणं फेटाळून, विलिनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन शरद पवारांना नक्की काय साध्य केलंय, पवारांच्या या खेळीमागचे राजकीय अर्थ काय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

