Share

Live Analytics

Comments 0

पुणे | मुख्यमंत्री फडणवीस भाषणाला उभे,महिलेनं थेट माईक हातात घेऊन भाषण रोखलं ! पुढे काय घडलं पहा ! Analytics Table

Income Estimates for पुणे | मुख्यमंत्री फडणवीस भाषणाला उभे,महिलेनं थेट माईक हातात घेऊन भाषण रोखलं ! पुढे काय घडलं पहा !

Based on this YouTube video's total view count of 994K views and industry-standard rates, the estimated total earning is $696 - $1.99K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About पुणे | मुख्यमंत्री फडणवीस भाषणाला उभे,महिलेनं थेट माईक हातात घेऊन भाषण रोखलं ! पुढे काय घडलं पहा !

Explore पुणे | मुख्यमंत्री फडणवीस भाषणाला उभे,महिलेनं थेट माईक हातात घेऊन भाषण रोखलं ! पुढे काय घडलं पहा ! with 994,262 views, 2,406 likes, and 583 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

मुख्यमंत्री साहेब माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ! मी त्या आमदाराची सून आहे तुमच्यासमोर !! मुख्यमंत्री साहेब मला न्याय द्या… राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या सुनेची मुख्यमंत्र्यांच्या सभेत साद! मला न्या हवा आहे. अशी आर्त हाक राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांच्या सुनेने मुख्यमंत्र्यांच्या भर सभेत घातली. चंदननगर येथे काल झालेल्या सभेत महिलेने माईक घेऊन मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागितल्याने पोलिसांची मात्र एकच तारांबळ उडाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांच्या सुनेने राज्य महिला आयोगाकडे आपला छळ होत असल्याची आणि जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाने बापू पठारे यांच्यासह कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मागील चार दिवसांपुर्वी बापू पठारे यांच्यासह कुटुंबियांवर तसेच पिडीतेच्या आई वडीलांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बापू पठारे, त्यांचा मुलगा रवींद्र, सासु संजीला, दीर सुरेंद्र, नणंद दीपाली गव्हाणे, मारुती बेलदरे, शारदा बेलदरे त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुनेने थेट मुख्यमंत्र्‍यांकडेच दाद मागितली. मंगळवारी चंदननगर येथे मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी सभेत चौथ्या रांगेत पिडीत महिला बसली होती. महिलेने पिशवीत माईक आणला होता. तोंडाला कापड बांधून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताच मला न्याय हवा आहे अशी दाद मागितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताई थोड्या वेळाने येऊन भेटा असे सांगितल्यावर त्या खाली बसल्या. त्यावेळी पोलिसांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती. पोलिसांनी महिलेला लागलीच गराडा घातला. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला जाण्यास सांगितले. सभा संपल्यानंतर बापू पठारे यांच्या सुनेने मुख्यमंत्र्यांना भेटून आपली समस्या मांडली. भाजपच्या BJP वतीने गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ पुण्यात आयोजित केलेल्या सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले राज्यसभा खासदार संजय नाना काकडे त्याचबरोबर शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, भाजप पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले वडगावशेरी चे आमदार जगदीश मुळीक भाजपचे नगरसेवक यावेळी स्टेजवर उपस्थित होते In a meeting organized by BJP on behalf of Girish Bapat in Pune State Chief Minister Devendra Fadnavis, Ramdas Athawale, Rajya Sabha MP Sanjay Nana Kate also accompanied them Shiv Sena leader Neelam Gorhe, BJP city president Yogesh Gogawale MLA of Wadgaonheri Jagdish Mulik was present on the stage at the BJP's municipal party Pune Loksabha Elections 2019 | Girish Bapat | Mohan Joshi

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard

पुणे | मुख्यमंत्री फडणवीस भाषणाला उभे,महिलेनं थेट माईक हातात घेऊन भाषण रोखलं ! पुढे काय घडलं पहा ! | Real-Time YouTube Live View Count | SocialCounts.org