Share

Live Analytics

Comments 0

Kunal Kamra Eknath Shinde | गाण्यावरून राडा झाला, सुनावणीनंतर कामरानं पुन्हा कसं डिवचलं? | Shivsena Analytics Table

Income Estimates for Kunal Kamra Eknath Shinde | गाण्यावरून राडा झाला, सुनावणीनंतर कामरानं पुन्हा कसं डिवचलं? | Shivsena

Based on this YouTube video's total view count of 40.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $28 - $80 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Kunal Kamra Eknath Shinde | गाण्यावरून राडा झाला, सुनावणीनंतर कामरानं पुन्हा कसं डिवचलं? | Shivsena

Explore Kunal Kamra Eknath Shinde | गाण्यावरून राडा झाला, सुनावणीनंतर कामरानं पुन्हा कसं डिवचलं? | Shivsena with 40,140 views, 551 likes, and 172 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Kunal Kamra Song on Eknath Shinde | गाण्यावरून राडा झाला... कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे, ( Sushma Andhare ) ज्यांनी हे गाणं गायलं यांच्याविरोधात विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकरांनी ( Pravin Darekar ) विधिमंडळ अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री ( DCM Eknath Shinde ) यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. आता यावर अखेर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा ( Stand Up Comedian Kunal Kamra ) याची विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष देताना कुणाल कामरा यांनी आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे ठामपणे सांगितले. हे गाणे हा आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा भाग असून त्यातून व्यंग मांडण्यात आल्याचे त्याने आपल्या साक्षीत स्पष्टपणे सांगितलं. पण साक्ष दिली आणि प्रकरण मिटलं असं प्रकरणात कुणाल कामरा असताना कसं होईल? बघा सुनावणीत काय घडलं? Eknath Shinde Kunal Kamra | गाण्यावरून राडा झाला, सुनावणीनंतर कामरानं पुन्हा कसं डिवचलं? | Shivsena #eknathshinde #kunalkamra #maharashtrapolitics #marathinews #maharashtra #latestmarathinews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard