9,397
likes
848
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour Analytics Table
Income Estimates for माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour
Based on this YouTube video's total view count of 621K views and industry-standard rates, the estimated total earning is $435 - $1.24K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour
Explore माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour with 621,437 views, 9,397 likes, and 848 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - http://bitly.ws/zDuc माझ्या किचनमधील भांडी | रोज वापरायला कोणती भांडी चांगली? टिकाऊ, किंमत व स्वच्छतेच्या 10 Kitchen Tips माझ्या स्वयंपाक घरातील दागिने, माझी लाडकी भांडी | My Best Utensil Collection स्वयंपाक घरात एखादं भांडी खरेदी करायची म्हंटले कि आजकाल थोडा गोंधळच उडतो. कारण बाजारात आजकाल एवढ्या प्रकारची भांडी आलेली आहेत, कि कळतच नाही कोणते भांडे घेऊ आणि कोणते नको. मग बऱ्याच वेळा चुकीची निवड होते आणि त्या भांड्याचा पाहिजे तसा वापर होत नाही. मग जरा वाईट वाटते. खरं तर स्वयंपाक घरातील भांडी म्हणजे, स्वयंपाक घराचा दागिना असतो. त्यांना जेवढे चांगले जपून वापरू, रोजच्या वापरात घेऊ तेवढी ती भांडी जास्त टिकतात आणि उपयुक्त ठरतात. जसे दागिने आपण समारंभाचं रूप पाहून ठरवतो तसचं रोजच्या वापरातील भांडी पण तशीच वापरली तर ती जास्त टिकतात, आपली सोबती होतात. भांडी वापराबाबतच्या १० किचन टिप्स, भांड्यांचे वेगवेगळे प्रकार, स्वयंपाकघरातील भांड्यांचे कलेक्शन, माझ्या किचन मधील भांडी, आज मी माझ्या ६-७ वर्षांच्या वापराच्या अनुभव तुमच्याशी शेअर करतेय. बाजारात असणारे भांड्यांचे वेगवेगळे प्रकार, पारंपरिक भांड्यांचे प्रकार, स्टेनलेस स्टील, भिडाची भांडी, डोसा तवा प्रत्येक प्रकारची भांडी कोणत्या पदार्थासाठी वापरावीत, कशी वापरावीत? साफ कशी करावीत जेणेकरून त्याचा पुरेपूर वापर होईल आणि भांडी जास्त दिवस टिकतील हि. मी इथे ज्या लिंक्स दिल्या आहेत त्या सगळ्या मी स्वतः वापरून पाहिल्या, आवडल्या आणि टिकाऊ आहेत म्हणून लिंक्स देतेय. विडिओ मध्ये दाखवलेली सगळी भांडी पण चांगली आहेत. online. असलेल्या भांड्यांची लिंक देत आहे. • Bergner large frypan - https://amzn.in/d/bCFZJz2 • Sthal medium frypan - https://amzn.in/d/5Xi54w7 • Sthal kadhai 24 cm https://amzn.in/d/1qWZC15 • Sthat kadai large - https://amzn.in/d/5KCPeTX • Sthal biryani pot (32 cm) https://amzn.in/d/1yXCXfZ • sthal handi shape ss 20 cm triply pot https://amzn.in/d/ewJ3TZY • Cast iron dosa tava https://amzn.in/d/itV1KLU • Cast Iton kadhai https://amzn.in/d/hAWNXqx • Cast iron aappe patra https://amzn.in/d/74XsYLr • Tea pot / sauce pan Borosil ss tryply https://amzn.in/d/hfWKFF1 #myutenstilcollection #howtocleanbrassutensils #kitchentour #saritaskitchen #howtousestainlesssteeltryply #bestutensils2024 #saritaskitchenmarathi #10kitchentipstouseutensils #10kitchen #kitchentipstocleankitchen For collaboration enquiries – [email protected]
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

