Share

Live Analytics

Comments 0

Rahul Gandhi Detained: Akashvani Bhavan Protest नंतर राहुल, प्रियांका गांधींवर FIR,दिल्लीत काय घडलं? Analytics Table

Income Estimates for Rahul Gandhi Detained: Akashvani Bhavan Protest नंतर राहुल, प्रियांका गांधींवर FIR,दिल्लीत काय घडलं?

Based on this YouTube video's total view count of 49.7K views and industry-standard rates, the estimated total earning is $35 - $100 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Rahul Gandhi Detained: Akashvani Bhavan Protest नंतर राहुल, प्रियांका गांधींवर FIR,दिल्लीत काय घडलं?

Explore Rahul Gandhi Detained: Akashvani Bhavan Protest नंतर राहुल, प्रियांका गांधींवर FIR,दिल्लीत काय घडलं? with 49,780 views, 392 likes, and 115 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #RahulGandhi #AkashvaniBhavanProtest राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला, पण पोलिसांनी, रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांनी त्यांना रोखलं, एवढ्यावरच न थांबता त्यांना एका बसमध्ये पाठवलं, पण बसमधून उतरून राहुल गांधी आकाशवाणी भवनच्या आवारात गेले. आकाशवाणी भवनच्या आतून एक रस्ता हा निवडणूक आयोगाच्या बिल्डिंगमध्ये जातो, त्यामुळे राहुल गांधींचा हा धप्पा प्लॅन चांगलाच चर्चेत आला. पण आकाशवाणी भवन जवळ राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी जवळपास ६ ते ७ तास धरणं आंदोलन केलं, त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भेटायचं आहे, ही भेट झाली नाही, पण निवडणूक आयोगाकडून ६ पॉईंट्सचं उत्तर आलं. त्यानंतर बुधवारी सकाळी बातमी आली, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर एफआयआर झाल्याची. मंगळवारी रात्री नेमका काय राडा झाला ? एफआयआर का करण्यात आली ? आणि निवडणूक आयोगाने नेमकं काय उत्तर दिलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard