Share

Live Analytics

Comments 0

असा आहे पदवीधरांचा बुलंद आवाज डॉ. मिलिंद संपगावकर Analytics Table

Income Estimates for असा आहे पदवीधरांचा बुलंद आवाज डॉ. मिलिंद संपगावकर

Based on this YouTube video's total view count of 4.55K views and industry-standard rates, the estimated total earning is $3 - $9 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About असा आहे पदवीधरांचा बुलंद आवाज डॉ. मिलिंद संपगावकर

Explore असा आहे पदवीधरांचा बुलंद आवाज डॉ. मिलिंद संपगावकर with 4,558 views, 9 likes, and 0 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

महाधुरळा चॅनल बद्दल थोडक्यात माहिती बातमी सत्य.. विश्लेषण निप:क्ष ➤ महाधुरळा या राजकीय क्षेत्राला फोकस करणाऱ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींचा, पडद्यामागच्या हालचालींचा आढावा घेत आहोत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाने, बँका, अनेक सहकारी संस्था या सर्व निवडणुकांतील हालचालीवर लक्ष ठेवत आपल्यापर्यंत या हालचाली त्याचे पडसाद, परिणाम पोचवत आहोत. ➤ राजकारण नक्की बिघडलेलं आहे, पण त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येईल. प्रत्येक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काय हालचाली झाल्या? हे सांगतानाच भविष्यकाळात त्याचे काय पडसाद उमटतील याचेही विश्लेषण केले जात आहे. ➤बातमी सत्य आणि विश्लेषण निप:क्ष हाच कणखर बाणा ठेवत या यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय अंदाज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. ते तंतोतंत खरे ठरले. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचा निश्चितच अभिमान आहे. ➤आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक मतदारसंघांचा आढावा, सर्व राजकीय पक्षांची भूमिका, नेत्यांचे वाद- प्रतिवाद, आरोप- प्रत्यारोप, प्रचार या सर्वांचा महाधुरळा चॅनेलवर आपल्याला पाहता येतील. ➤ फक्त राजकारणच नव्हे तर समाजकारण, अर्थकारण व इतर विविध क्षेत्रातील घडामोडीही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दंडूकशाही याविरोधी आवाज उठवण्यात हे चॅनेल निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल. माझ्या बद्दल थोडक्यात माहिती : - * गुरुबाळ माळी ◉ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक ◉ गेली 33 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स या नामांकित दैनिकात विविध पदावर काम ◉ जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित ◉ विविध विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित ◉ अनेक संस्था संघटनावर पदाधिकारी म्हणून कार्यरत ◉ प्रकाशित पुस्तकांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार ◉ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, इतिहास या क्षेत्रावर चौफेर लेखन ◉ पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन ◉ विविध वृत्तवाहिन्यावरील राजकीय चर्चेत सहभाग ◉ अनेक राजकीय अंदाज ठरले तंतोतंत खरे ◉ राजकारणावर सातत्याने परखड लेखन करत असल्याने या क्षेत्रात वेगळे स्थान ◉ पश्चिम महाराष्ट्रातील विविध प्रश्न अडचणी, समस्या यावर सातत्याने आवाज उठवल्याने अनेक प्रश्न मार्गी ◉ राजकारणावर पॉलिटिक्स डॉट कॉम, कोल्हापूरचे महापौर, गुलाल व कोल्हापुरी फटका ही चार पुस्तके प्रकाशित ◉ वारसा कोल्हापूरचा, ज्ञानगंगेतील कर्तबगार, काश्मिरी कयामत, कोरोना अनलॉक, सुमंगलम विचार संपदा ही इतर पुस्तके प्रकाशित Copyright © 2024 Mahadhurala. All rights reserved. Keyword : political news | political news latest update today | political news congress | political news daily | Marathi political news | News Update Marathi | Kolhapur News Update | Maharastra News Update | marathi news | marathi news live | marathi news live today latest | marathi news election result | marathi news batmya | marathi news channel live today | vidhansabha news Marathi | live news marathi vidhan sabha | marathi news vidhan sabha | विधानसभा live today Maharashtra | vidhan sabha news Maharashtra | vidhan sabha maharashtra today news | mh vidhan sabha live vidhan sabha 2019, kolhapur news, l kolhapur, kolhapurlive#kolhapurupdet Hashtags : #vidhansabhanews #marathinews #marathinews18 #marathinewslive #marathinewsheadlines #marathinewsong #marathinewschannel #marathinewsvideo #marathinewsupdates #mahadhurala # #kolhapurnewsupdates #kolhapuri #vidhansabha #news #newsupdate #newsoftheday #Kolhapur #KolhapurPolitics #KolhapurNews #KolhapurUpdates #ElectionUpdates #PoliticalDebate #GovernmentNews # abp maza, abp maza live, #live marathi news, Uddhav Thackeray# Shinde Vs Thackeray,#Shiv Sena Melava#marathi news online, online marathi news# # CM Eknath Shinde, #shiv sena# Devendra Fadnavis#Raj Thackeray#sharad pavar@satejpatil@munnamahadik#hasanmusrif@prakashavade#chandrakantpatil#ajitpavar#jitendraavad@niteshrane#mumbainews#marathiletestnews#maharastaelection2024#sanglinews#punenews#mahayuti#mahavikasaghadi#pmnarendramodi#politicalupdet#brekingnews#मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #batamyamarathi #newslivechannel #newslatest #maharashtrabreaking #maharashtrabatmya मराठी ऑनलाईन बातम्या, marathi news, मराठी बातम्या ताज्या, #Raj Thackeray, maharashtra political crisis, maharashtra politics, aaditya thackeray, #sanjay raut, #prabhakar suryavanshi, bhau torsekar kolhapu#pur​##ncp​#bjp​#congress​#shivsena​##analyser​#vidhimandal​#sansad​#loksabha​#pnpatil​#pn​#sharadpawar​#balasaheb​#thakare​#udhav​#eknath​#shinde​#supriyasule​#munnamahadik​#dhananjay​#mahadik​#bantipatil​#satejpatil​#hasanmushrif​#mushrif​#sanjay​#mandalik​#sharadpawar​#ajit​#pawar​#sambhajiraje​#deavendra​#phadanvis​#shahu​#maharaj​#samarjitshinharaje​#pnpatil​#shetakari​#sanghatana​#politics

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard